Narendra Modi Live : सर्वांनी दहशतवाद्याचा मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे
बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअल हजेरी लावत संदेश दिला. बुद्धाचे आयुष्य हे शांती, सलोखा आणि सहिष्णूतेचे होते. आजच्या घडीला काही शक्ती द्वेष, दहशतवाद आणि हिंसा पसरवत आहेत. मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाचा पराभव करावा, असे आवाहन मोदींनी केले.

#NarendraModi #PrimeMinister #India #BuddhasLife #BuddhaPurnima #VirtualVesak #GlobalCelebrations

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics